Wednesday, August 12, 2009

 

SWAIN FLU

महामारी नाशक मंत्र
स्वाईन फ्लु सारख्या सांसर्गिक रोगापासून जर आपणास निश्चित संरक्षण हवे असेल देवी सप्तशतीतील पुढील मंत्र आपण रोज म्हणावा.
जयंन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी ।
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते ॥
ज्यांना हा मंत्र घरात रोज सुरु ठेवायचा असेल त्यांना मंत्राची mp3 फाईल इमेल व्दारे मोफत पाठवली जाईल. सार्वजनिक स्थळी या मंत्राची पारयणे होणे नितांत गरजेचे आहे. समाज कार्यात सहभागी असणारे वाचक जर याचा मंदिर, शाळा, महाविद्यालये, क्लासेस, सार्वजनिक प्रार्थना ठिकाणी याचा प्रयत्नपूर्वक उपयोग करतील तर स्वाईन फ्लु दूर करण्यात त्यांचे महत्वाचे योगदान आहे असे म्हणावे लागेल, कारण जपकर्त्यास, श्रवणकर्त्यास या मंत्राचे अनाकलनीय, अमोघ, अवर्णनिय व अभेद्य कवच प्राप्त होते यात तिळमाते शंका नाही.

panshikar999@gmail.com

This page is powered by Blogger. Isn't yours?

Subscribe to Posts [Atom]

Visitors Map
Hosting Branica